Amol Kolhe bailgadi sharyat | दिलेला शब्द पाळला, अमोल कोल्हेंची हात सोडून घोडेस्वारी | Dr. Amol Kolhe
2022-02-18 10
राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला दिलेला शब्द पाळत निमगाव दावडी इथल्या बैलगाडा स्पर्धेत भाग घेत घोडीवर बाजी मारली. पाहूया त्यांच्या घोडेस्वारीचा हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre